करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात | Sakal Media |

2021-04-28 34

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सव आता केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला असून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज देवीच्या सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली.

बातमीदार : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : बी. डी. चेचर

Videos similaires